ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणाऱ्या संघात टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे.
त्याला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, परंतु तो कसोटी मालिकेत संघात असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर कर्णधार विराट कोहली भारतात परतणार असल्याची माहितीही निवड समितीने दिली आहे.
टेस्ट टीम
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृध्दिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
0 Comments