सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापूर येथे श्री.सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचा ४८ वा गळीत हंगाम शुभारंभ विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे व सोलापूर शहर-मध्यच्या आमदार मा.प्रणिती शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मा.पन्नालाल सुराणा अध्यक्षस्थानी होते.तसेच कारखान्याचे चेअरमन मा.धर्मराज काडादी,व्हा.चेअरमन मा.दिपक आलुरे, कार्यकारी संचालक मा.समीर सलगर व कारखान्याचे संचालक, अधिकारी वर्ग कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments