बार्शी/प्रतिनिधी':
मुंबई येथे २६/११/२००८ रोजी झालेल्या दहशद वादी हल्ल्यात काही कर्मचारी व अधिकारी शहिद झाले. त्यांच्या स्मरणार्थ बार्शीतील नवले ग्लास हाऊस व Be Fit Fitness Club माझी सैनिक संघटना बार्शी यांनी या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
मा.उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP)अभिजित धाराशिवकर यांच्या शुभहस्ते समारोप करण्यात आला.
आयोजक व त्यांचे मित्र मंडळ व इतर असे मिळून तब्बल १०३ जणांनी शिबिर मध्ये रक्तदान केले.
तसेच रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस आयोजक तर्फे आकर्षक भेटवस्तू हि देण्यात आली.
0 Comments