वैराग-माढा रोडवर सुर्डीत मोटारसायकलच्या धडकेत एक जण जागीच ठार


सुर्डी/प्रतिनिधी:

वैराग हुन येत असणाऱ्या गाडीने प्रवास करत असताना भरधाव जाणाऱ्या गाडीने सुर्डीत रस्त्यावरून चालत असणाऱ्या इसमाला जोरदार ठोकर दिली. ह्या धडकेत सुर्डी येतील गोवर्धन शेळके (वय६५ वर्ष) इसमाचा जागीच मृत्यू झाला.

एम एच १२ डी एन ५८२४ ह्या गाडीने जोरदार धडक देऊन  गाडीचा चालकाने पलायन केले. गाडी चालकाचे नाव मात्र अद्याप समजू शकले नाही.Post a Comment

0 Comments