जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
भूमच्या तालुकाध्यक्षपदी माजी न.प.सदस्य रूपेश शेंडगे, वाशीच्या तालुकाध्यक्षपदी राजेश शिंदे, परंड्याच्या तालुकाध्यक्षपदी. हनुमंत वाघमोडे, परंडा तालुका कार्याध्यक्षपदी अॅड. अजय खरसडे, व परंडा शहर अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
0 Comments