करमाळा/प्रतिनिधी:
हिंदू हृदय सम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण देशाची शान होती, त्यांच्या विचारावरच महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
(Advertise)
करीत आहेत, त्यातूनच आज करमाळा शहरातील तीनशे गरजू महिलांना साड्या वाटप करत असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना, ते म्हणाले की आज शिवसेनेच्या माध्यमातून लॉक डाऊन च्या काळात रोज सातशे ते आठशे गरजूंना शिवसेनेच्या वतीने मोफत जेवण दोन वेळेस देण्याचे काम करमाळा शिवसेनेने केले आहे.
आज करमाळा तालुक्यात रक्तदान शिबिर असतील सर्वसामान्यांना मदत असेल, रुग्णांना मदत मिळवून देण्याचे काम असेल या सर्व कामात शिवसेना आघाडीवर आहे, इथून पुढे सुद्धा शिवसेना समाजसेवेच्या कामात अग्रेसर राहणार आहे. विशेषता ज्यांना वैद्यकीय उपचारासाठी सहकार्य पाहिजे असेल, त्यांनी शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
0 Comments