चोपडीत वीज पडून एका महिलेचा मृत्यूसांगोला/प्रतिनिधी;

विजेच्या कडकडाटासह सांगोला तालुक्यात जोरदार हजेरी लावली, अशातच सांगोला तालुक्यातील चोपडी गावात वीज पडली. दुपारी ४.०० वाजता वीज पडून गणेश नगर येथील शकुंतला बाबुराव खळगे यांचे जागीच मृत्यू झाला.

अचानक घडलेल्या घटनेमुळे चोपडी गाव दुःखाची छाया पसरली आहे.अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे चोपडी परिसरात लोक शोकाकुल झालेले आहेत . 

Post a Comment

0 Comments