आजच करा आधार जन धन खात्याशी लिंक अन मिळवा ५००० रुपये



अंतर्गत देशातील गरीब जनतेचे अकाउंट झिरो बॅलन्सवर बँक, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उघडले जाते.  तुमच्या खात्यात बॅलेन्स नसेल तरी तुम्ही 5 हजार रुपये काढू शकता. मात्र यासाठी तुमचे आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे.

ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय

 ओव्हरड्राफ्ट सुविधा ही एक सुविधा आहे ज्या अंतर्गत खातेदार त्याच्या खात्यात पैसे नसतानाही पैसे काढू शकतो. 
याचा अर्ध खातेदारांच्या खात्यात शून्य रक्कम आहे. जर कोणतेही पंतप्रधान जनधन खाते आधार कार्डशी जोडलेले नसेल तर ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ त्या खात्यावर मिळणार नाही.

ओव्हरड्राफ्ट सुविधा घेण्याची अट अशी :

 खातेधारकाला ही सुविधा मिळवण्यासाठी पहिल्या ६ महिन्यांपर्यंत खात्यात पुरेसे पैसे ठेवावे लागतील आणि या कालावधीत त्यांनी वेळोवेळी या खात्यावर व्यवहारही करावा. अशा खातेदारांना रुपे डेबिट कार्डे दिली जातात, ती सहजपणे व्यवहारासाठी वापरली जाऊ शकतात.

असं उघडा नवं खातं :

जन धन खातं उघण्यासाठी तुम्हाला बँकेत फॉर्म भरावा लागेल.

 त्यामध्ये नाव, मोबाइल नंबर, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिर्देशित, व्यवसाय / रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि अवलंबून असलेल्यांची संख्या, एसएसए कोड किंवा प्रभाग क्रमांक, गाव कोड किंवा शहर कोड इत्यादी द्याव्या लागतील.

Post a Comment

2 Comments