दोन सुपर ओव्हरनंतर पंजाबचा मुंबईवर दणदणीत विजय



पंजाब आणि मुंबईत पहिली सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये क्रिस गेलने सामना आपल्या संघाकडे खेचून आणला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने पाच धावा केल्या याचा पाठलाग करत किंग्स इलेव्हन पंजाब संघ देखील पोहोचला आणि ती सुपर ओव्हर टाय झाली.

 यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने ११ धावा करून सामना रंजक केला. मात्र क्रिस गेलने आपल्या मेहनतीने खेळ खेचून आणला आणि दणदणीत विजय मिळवला. एकाच दिवसात तीन वेळा सुपर ओव्हर होणारा हा पहिलाच दिवस असेल.

इतिहासात आज अनोखा रेकॉर्ड ठरला. मुंबई विरूद्ध पंजाबच्या सामन्यात मुंबईने पंजाबला १७७/६ धावांच लक्ष दिलं. याचा पाठलाग करत किंग्स इलेव्हन पंजाबची १७६ धावा करून टाय झालं. यानंतर दोन सुपर ओव्हर झाली. ज्यामध्ये पंजाबने उत्तम खेळ दाखवत दणदणीत विजय मिळवला. 

Post a Comment

0 Comments