मुलगी जन्माला येताच मिळणार ११००० रुपयेस्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी केंद्र सरकार बरेच प्रयत्न करत आहे. मुलगी जन्माला येताच ११००० हजार रुपये दिले जाणार आहेत. शासन पातळीवर लोक एकत्र येत आहेत, विविध निर्णय होत आहेत, बँका, पोस्ट मध्ये विविध योजना आहेत.
____________________________________
📢
(Advertise)

_____________________________________
जेनेक्सने सांगितले की, या योजनेचा लाभ देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील लोकांना मोफत घेता येणार आहे. म्हणजेच यासाठी कोणतेही शुल्क किंवा अन्य स्वरुपात पैसे स्वीकारले जाणार नाहीत. यासाठी पालकांना www.genexchild.com या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. प्रसुतीनंतर मुलगी झाल्यास त्या पालकांना ११००० रुपये दिले जाणार आहेत. 
___________________________________
📢
(Advertise)
__________________________________
या योजनेचे महत्वाचे उद्दीष्ट जन्माला येणारी मुलगी १८ वर्षांची झाल्यावर स्वत:च्या पैशांनी सशक्त, पायावर उभी राहू शकेल हे आहे. तसेच अल्पवयीन असताना तिला मिळणारे हे पैसे शिक्षण, व्यवसाय किंवा लग्नाचे वय झाल्यानंतर तिच्या लग्नासाठीदेखील वापरण्यास स्वतंत्र असणार आहे. याचाच अर्थ तिच्यावर हे पैसे कधी वापरावेत याचे बंधन असणार नाही. जेनेक्सचे संस्थापक पंकज गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही १.५ लाख नेटवर्क पार्टनरांसोबत मिळून या योजना तयार केली आहे.

Post a Comment

0 Comments