पैलवान ग्रुपच्या करमाळा तालुका उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र चॕम्पियन पैलवान पल्लवी सुपनवर यांची निवडकरमाळा/प्रतिनिधी:

पैलवान ग्रुपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मारुती जाधव यांच्या नेतृत्वाखाली, करमाळा पैलवान ग्रुपचे महिला अध्यक्ष रेश्मा लष्कर यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा तालुका पैलवान ग्रुपच्या तालुका उपाध्यक्षपदी महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान पल्लवी दत्तात्रय सुपनवर यांची निवड झाली. 

यावेळी पैलवान ग्रुप करमाळा तालुका अध्यक्ष पैलवान अनिल फटके , पैलवान राहुल चोरमले, अण्णासाहेब सुपनवर, तांगडे साहेब, नाना अनारसे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments