अप्सरेच्या मनमोहक अदा; अभिनेत्री सोनाली कुलकर्णी


या सेटवर सोनाली आपल्या खास ड्रेस, साडीतल्या फोटोशूटची झलक सोशली मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत असते
फिकट हिरव्या रंगाची साडी आणि एक छोटासा नेकलेस...यातही सोनालीचं सौंदर्य खुलून आलं आहे.

नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी या फोटोंचं कौतुक केलं आहे.

सोशल मीडियावर सोनालीचे मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे

Post a Comment

0 Comments