पाकिस्तानच्या शोएब मलिकचा ऐतिहासिक विक्रम, विराट-रोहित जवळपासही नाहीतआयपीएल मध्ये दररोज नवनवे विक्रम होत असतानाच तिकडे पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक ने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. शोएब मलिकने टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार रन करणारा शोएब मलिक पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे.

विराट कोहली ९०३३ धावा काढल्या आहेत तर रोहित शर्मा ने ८८५३ रण केले आहेत.

Post a Comment

0 Comments