करमाळा/प्रतिनिधी:
जि प शाळा पोंधवडी या शाळेतील इयत्ता पाचवी मध्ये आठ पैकी पाच विद्यार्थी पात्र झाले असून गेल्या अनेक वर्षापासून या शाळेमध्ये शिष्यवृत्ती फक्त एक विद्यार्थी पात्र झाला होता वर्गशिक्षक संजय चोपडे यांच्या प्रयत्नातून शिष्यवृत्ती पाच विद्यार्थी पात्र झाले आहे
१. परमेश्वर कोड लिंगे २०६
२. प्रज्ञा भिसे २०६
३.प्रवीण कोड लिंगे २०२
४. प्रांजल पवार १९८
५. माऊली क्षिरसागर १८६
यासाठी विशेष मार्गदर्शिका श्रीमती मनीषा पेटकर यांचे लाभले शाळेचे मुख्याध्यापक श्री भाबळे व सहकारी शिक्षक गायकवाड ,वाघमारे, केकान, इनामदार, कांबळे मॅडम यांचे सहकार्य मिळाले.
0 Comments