कै. नामदेवराव जगताप न. प. उर्दू शाळा करमाळा शाळेचे ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश


कै.नामदेवराव जगताप न. प. उर्दू  शाळा करमाळा शाळेचे ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश तब्बल सात विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पास

१) अब्दुल्ला अल्लाबक्ष शेख
२) रफत इरफान शेख
३) सबीहा सादिक शेख
४) रफीया अखिल शेख
५) तहजीबा गुलामगौस शेख
६) मिजबा याकुब कुरेशी
७)स्वालेहा चांद  बेग

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या
वर्ग शिक्षिका -निगार सोफिसाहेब मुंडेवाडी यांचे खुप खुप अभिनंदन.

सर्व पात्र विद्यार्थ्यांचे व वर्ग शिक्षिका श्रीमती निगार मुंडेवाडी मॅडम यांचा शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, करमाळा नगरपालिका चे प्रशासनाधिकारी  बनसोडे साहेब यांनी अभिनंदन केले.Post a Comment

0 Comments