बहुजन क्रांति मोर्चाच्या माध्यमांतुन ३० ऑक्टोबररोजी राष्ट्रव्यापी जेल भरो आंदोलन यशस्वी


सोलापूर/प्रतिनिधी:

हाथरस बलात्कार प्रकरण मा.वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण भारत भर ५५० जिल्हात एकाच वेळी आंदोलन संपन्न झाले.त्याचाच एक भाग म्हणून चार पुतळा, हॉटेल सिटी पार्क सोलापूर येथून जेल भरो आंदोलनाला सुरवात झाली.या आंदोलनात अनेक संघटना सामिल झाले होते.
भाऊसाहेब कांबळे लहुजी क्रांति मोर्चा महाराष्ट्र संयोजक, मल्हार कसबे बामसेफ पुर्णकालीन प्रचारक सोलापूर जिल्हा, अशोक गायकवाड भारत मुक्ती मोर्चा आध्यक्ष सोलापूर जिल्हा, प्रसेनजीत लोंढे भारत मुक्ती मोर्चा सोलापूर शहर आध्यक्ष, फ़िरोज भाई शेख राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा शहर आध्यक्ष,  रंजित सोनवणे भारत मुक्ती मोर्चा उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा, धनश्री सिदगने मुलनिवासी महिला संघ अध्यक्ष सोलापूर जिल्हा, लोंढे मैडम ,लक्ष्मी कांबळे, इंदुमती गायकवाड, दिगंबर गोतसुर्वे, शिवशरण सर, मिलिंद बनसोडे सर, योगेश दुनगे सर्व विंग्जचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments