ग्रामीण पोलीस दलाच्या विशेष पथकाची कामगिरी;केली सव्वा कोटी रुपयांची अवैध वाळू व वाहने जप्त


सोलापूर/प्रतिनिधी:

 वाळू माफियांवर कारवाई करण्यास  ग्रामीण पोलीस दलाच्या विशेष पथकाला यश आले. या पथकाने  सव्वा कोटी रुपयांची अवैध वाळू व वाहने जत्यामुळेप्त केल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.या

ग्रामीण पोलिस दल विशेष पथकाला माळशिरस तालुक्यातील कन्हेर येथील ओढ्यामधून वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पथकाने छापा टाकला् या छाप्यात  एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर, सात ब्रास वाळू असा एकूण ३५ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ५ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments