अतिवृष्टी : मुख्यमंत्र्यांचा सोमवारी सोलापूर दौरा कसा असेल??सकाळी ०९.०० वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण

सकाळी ०९.३० वा.सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे) , 

सकाळी १०.४५ वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा 

सकाळी ११.०० वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी, सकाळी ११.१५ वा. अक्कलकोट शहरकडे प्रयाण, 

सकाळी ११.३० वा. अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, सकाळी ११.४५ वा.अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण,

दुपारी १२.०० वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी

दुपारी १२.१५ वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण,

दुपारी १२.३० वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी, 

दुपारी १२.४५ वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण,

दुपारी ०३.०० वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी  व नंतर  सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

Post a Comment

0 Comments