सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन


अक्कलकोट/प्रतिनिधी:

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दुधनीचे माजी नगराध्यक्ष तथा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पिताश्री  सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले . त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी २.३० वाजता दुधनी येथील राहत्या घरापासून निघणार आहे.
 
अक्कलकोट तालुक्याचे भीष्मपितामह दुधनीचे नगर परिषदेवर ५० वर्ष सत्ता अबाधित ठेवणारे पोलादी पुरुष म्हणून संबोधले जात होते. 

Post a Comment

0 Comments