पानगाव जवळ एसटीबस पेटवून देण्याचा प्रयत्न...पानगाव/प्रतिनिधी:

सोलापूरहून बार्शीकडे येत असलेल्या प्रवाशांनी भरलेली एसटी बस पानगावजवळ अज्ञात जमावाने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. जय श्री राम’ च्या घोषणा देत जमावाने केले कृत्य धक्कादायक कृत्य केले आहे.

त्यामध्ये मागील बाजूचे टायर थोडे जळाले. बसचे चालक-वाहक आणि प्रवाशांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे हल्लेखोर घाबरले आणि पळून गेले. बसमध्ये ४५ प्रवाशी होते. सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Post a Comment

0 Comments