परमबीर सिंग यांच्या विरोधात रिपब्लिक टीव्हीचा करणार २०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा



रिपब्लिक टीव्हीच्यावतीनं मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात २०० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
____________________________________
📢
(Advertise)
____________________________________
नेटवर्कच्यावतीनं त्यांची लीगल टीमला मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात २०० कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हि प्रकिया अंतिम टप्प्यात आहे. 
____________________________________
📢
(Advertise)
______________________________________
रिपब्लिकच्या संपादकांच्या अब्रू नुकसानी विरोधात १०० कोटी आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी १०० कोटी रुपयांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments