अरुणाचल प्रदेशातील देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्राच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण आलं आहे.
मनोराज सोनवणे असं शहीद झालेल्या जवानाचं नाव असून ते मालेगाव तालुक्यातील चिखलहोळ येथील रहिवासी आहेत. मनोराज सोनवणे हे भारतीय लष्कारात २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये कमांडो म्हणून गेल्या १६ वर्षांपासून कार्यरत होते.
0 Comments