"आपट्याची पान घ्या, सोनं घ्या" ! बाईचं लुगडं वर करा! असं म्हणणाऱ्या सात जणांविरुद्ध वैराग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा


वैराग/प्रतिनिधी:

विजयादशमीच्या मुहूर्तावर आपट्याची पाने एकमेकांना देऊन सोनं वाटणं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु वैराग मधील शिवाजी चौकामध्ये सोनं वाटण्याच्या कार्यक्रमात वेगळं वळणं लागल आणि अश्लील भाषेचा वापर "आपट्याची पान घ्या, सोनं घ्या" ! बाईचं लुगडं वर करा, म्हणत मित्रांमध्येच हाणामारी झाली. 

अश्लील भाषेचा वापर केल्याप्रकरणी बबलू यशवंत यमगर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments