पदवीधर मतदार नावनोंदणी २०२०...? घरीच करा, नावनोंदणी केलेल्यानी आपले नाव मतदारयादीत आहे बघा...राज्यघटनेने आपल्याला दिलेला हक्क मिळवण्यासाठी आपली नोंदणी आवश्य करा. आत्ता नोंदणी करणे झाले अगदी सोपे, आपल्या घरुनच करा नोंदणी.
       
आपले नाव मतदार यादीत आले आहे का ? ते तुम्ही स्वतः तपासून पाहू  शकता.ते अगदी सोपे आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा अन तुमची माहिती भरून सबमिट करा.
Link- https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/

ज्यांची अद्याप नोंदणी झालेली नाही ते खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून फॉर्म नंबर १८ भरून आपली पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करू शकता.
Link-https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx

Post a Comment

0 Comments