पिंपरी (सा) मध्ये झालेल्या नुकसानीची राजेंद्र मिरगणे यांनी केली पाहणी


बार्शी/प्रतिनिधी:

पिंपरी (सा) येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. परतीच्या पावसाने सोयाबिन, ऊस, मका, कांदा पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. त्याठिकणी भेट देऊन शेतकऱ्यांना आधार देत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सांगितले. भोगावती नदिकाठी कोळी वस्ती येथे भेट देऊन घरांची पाहणी केली. तसेच हिंगणी प्रकल्पाच्या फुटलेल्या कॅनॉलला भेट देऊन तात्काळ दुरुस्त करण्यास सांगितले. 
यावेळी माझ्यासोबत मा. जीवनदत्त आरगडे, मा. बाळासाहेब पवार, मा. राजेंद्र गायकवाड, रवींद्र सांगुळे, शिरीष घळके, कुणाल घोलप, बळीराम काटमोरे, हनुमंत काटमोरे, अनंत काटमोरे, लालासाहेब काशीद, लालासाहेब वायकर, रत्नदीप काटमोरे, राजेश काशीद, संतोष काटमोरे, आंनद काशीद, राहुल काशीद, सुहास काशीद, प्रमोद काशीद, विठ्ठल कोळी, अरविंद काशीद, सदानंद काशीद, अशोक काशीद, पिंटू कोळी, रामचंद्र कोळी, लक्ष्मण कोळी, तानाजी काशीद, पिंटू काशीद, हनुमंत काशीद, मारुती काटमोरे, गुणवंत काशीद, दयानंद काटमोरे, महादेव काटमोरे, वसंत काटमोरे, प्रमोद काटमोरे आणि स्थानिक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments