कांद्याला बार्शीत प्रति क्विंटल नऊ हजारांचा भाव मिळाला

सोलापूर/प्रतिनिधी:

पावसाने झालेल्या नुकसानीमुळे आवक फार अशी वाढत नाही. यामुळे कांद्याच्या दरात वरचेवर वाढ होत असून बार्शी बाजार समितीत क्विंटलचा भाव ९ हजारांवर पोहोचला. 
______________________________________
📢
(Advertise)
________________________________________

राज्यातील कांदा पीक अतिपावसामुळे नुकसानीत आले आहे. कांदा पिकांतील अक्षरश: पाणी हटेना झाले आहे. अगोदर लागवड झालेल्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणीवर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला आहे. मोठा खर्च करुन वाचविलेला कांदा धो-धो पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे नवा कांदा बाजारात फारच कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याचा वरचेवर भाव वाढत आहे.
________________________________________
📢
(Advertise)
_______________________________________
पावसाने झालेल्या नुकसानीमुळे आवक फार अशी वाढत नाही. यामुळे कांद्याच्या दरात वरचेवर वाढ होत असून बार्शी बाजार समितीत क्विंटलचा भाव ९ हजारांवर पोहोचला. 

Post a Comment

0 Comments