(प्रतिकात्मक फोटो)
पेठ वडगाव/प्रतिनिधी;
नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी पेठ वडगाव मध्ये दिनांक ०७/०९/२०२०दिनांक १६/०९/२०२० अखेर दहा दिवस जनता कर्फ्यु पुकारला आहे.
या काळात फक्त दूध, मेडिकल स्टोअर्स, शेती सेवा केंद्र, सरकारी निमसरकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना ओळखपत्र दाखवून जाता येईल, बँका बंद राहतील,ATM सुरू राहील, विनाकारण विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करण्यात येईल, कडकडीत बंद पाळून कोरोना हद्दपार करूया, तरी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे.
0 Comments