सिरसाव मध्ये सोमवारी रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येणार....



सिरसाव/प्रतिनिधी:

सिरसाव व भांडगाव मधील सर्व गावकऱ्यांना सुचित करण्यात येते की ,सोमवार दिनांक २८/०९/२०२० रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता भांडगाव व ११.०० वाजता शिरसाव गावी ,रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहेत.
__________________________________________
📢
(Advertise)
_________________________________________
तरी इच्छुक गावकरी तसेच ज्यांना थंडी ,ताप, घोकाला, दमलागणे, या सारखी लक्षणें असणारे व ज्या लोकांना बीपी, शुगर,कॅन्सर,हृदय रोग,फुपुसचे आजार असे इतर दुर्धर आजार असतील त्यांनी सर्वानी ही टेस्ट स्वच्छेने करून घ्यावी, अशी माहिती सिरसाव मधील डॉ. मनोज शिंदे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments