सोलापूर जि.प. च्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी बाबर साहेबांची नियुक्ती



सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर येथे माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी श्री भास्करराव शिवाजीराव बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

यापूर्वी ते मुंबई येथील सहाय्यक संचालक तथा शिक्षण उपसंचालक येथे कार्यरत होते . त्यांच्या नियुक्तीने प्रदीर्घ कालावधीनंतर शिक्षण विभागास पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्ता जिह्यातील प्रलंबित सर्व प्रश्न सुटतील अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments