पाकिस्तानचा स्टार खेळाडू आफ्रिदी यांची गोळ्या घालून हत्या

पाकिस्तानमधून क्रीडा जगतात खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. दोन गटात झालेल्या वादात पाकिस्तानच्या स्टार खेळाडूचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमधील खैबर जिल्ह्यातील जमरूद भागात ही घटना घडली आहे. यात पाकिस्तानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा खेळाडू जुनैद आफ्रिदी याचा मृत्यू झाला. फुटबॉल सामना सुरू असतानाच त्याला गोळ्या घालण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments