गजेंद्र पोळ, शेटफळ यांची भन्नाट चारोळी

✍️गजेंद्र पोळ, शेटफळ.ता.करमाळा

खोटा आभिमान अन् प्रतिष्ठेला
खरचं फौजही कंटाळली
आयुष्याच्या आखरी वळणावर
एकाच पायरीवर विसावली

नको तक्रारी लेकासुनांच्या 
 चुली मातीच्याच  घरोघरी
घेऊ आनंद उरलेल्या क्षणांचा
आशी आनोखी दुनयादारी

Post a Comment

0 Comments