व्यापारी असोशिएशन पेठ वडगांव कडून दुकान व घरफाळा माफ होणे बाबत निवेदन;



पेठ वडगाव/प्रतिनिधी:

व्यापारी असोसिएशन मार्फत आज शुक्रवार दि .१८ रोजी दुकान व घरफाळा माफ होण्यासाठी निवेदन देण्यात आले.

मुख्याधिकारी , नगराध्यक्षसो वडगाव नगरपालीका वडगाव यांना कोरोना महामारीमुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड झालेले आर्थिक नुकसान लक्षात घेऊन  या चालु  वर्षीचा  घरफाळा / दुकानफाळा माफ व्हावा .

 त्यावर विचार व्हावा या मागणीचे  निवेदन देण्यात आले, यावेळी उपस्थित मान्यवर जेष्ठ मार्गदर्शक, व्यापारी बंधू , व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments