अवघ्या सहा वर्षाच्या वयात केले सॉफ्टवेअर डेव्हलप ; राईद नवीद मुश्रीफची गगनभरारी....



ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नातू  राईद नविद मुश्रीफ  याने अवघ्या सहा वर्षाच्या वयात  WhiteHat Jr live online coding for kids ऑनलाईन शिक्षण प्रणालीत त्यांनी  गेम डेव्हलपमेंट करून प्रथम आल्याबद्दल vibgyorhigh school शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राईद नवीद मुश्रीफ यांचे कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

__________________________________________
💥ठिबक सिंचन, स्प्रिंकलर आणि कोकोपीट, मल्चिंग पेपर तसेच शेडनेट आणि बरच काही...! शेतऱ्यासाठी लागणारे सर्व साहित्य, एका छताखाली...!!
केदारलिंग ऍग्रो,  पेठ -वडगाव,  जि.-कोल्हापूर  c📱-9561303045
__________________________________________
राईद नवीद मुश्रीफ यांने डब्ल्यू व्हाइटहॅट जूनियर मॉरल लाइव्ह ऑनलाइन कोडिंग फॉर किड्स सर्टिफाईड गेम डेव्हलपर ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गूगल,  इंटेल,डिस्कवरी माजी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या स्पर्धेत अवघ्या सहा वर्षाच्या वयात मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून एवढ्या लहान वयात गेम डेव्हलपमेंट करून कागल तालुक्याच्या झेंडा सायबर च्या युगामध्ये रोवला आहे.

Post a Comment

0 Comments