सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात झाली असून, या बैठकीत माजी आमदार दिलीप माने यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
या बैठकीला माजी आमदार गणपतराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव सोपल, माजी आमदार राजन पाटील, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह जिल्हा दूध संघाचे संचालक उपस्थित होते.
0 Comments