कोल्हापूर / प्रतिनिधी : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती वाढत आहे. आज रविवारी दिवसभरात ८५४ इतक्या मोठ्या प्रमाणांत पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत . तर २६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
________________________________________
📣ठिबक सिंचन, स्प्रिंकलर आणि कोकोपीट, मल्चिंग पेपर तसेच शेडनेट आणि बरच काही.! शेतकऱ्यासाठी लागणारे सर्व साहित्य एका छताखाली.....
केदारलिंग ऍग्रो, पेठ -वडगाव, जि.-कोल्हापूर c📱-9561303045
(Advertise)
________________________________________
आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या २८ हजारांपर्यंत पोहोचली आहे. एवढ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आज ५११ रुग्णाना डिसचार्ज दिला आहे.
0 Comments