सोलापुरात डान्सबारवर छापा ; दुकान मालकांसह अकरा जण ताब्यात


सोलापुरात एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलवर पोलिसांनी रविवारी सायंकाळी छापा मारला. तीन नृत्यांगना अश्लील हावभाव करत असताना आढळून आले. या प्रकरणी विविध कलमाखाली पोलिसांनी कारवाई केली आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात हॉटेल मालकासह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी एकूण २ चारचाकी आणि २ दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केले.

Post a Comment

0 Comments