बँक ऑफ इंडियामध्ये २१४ पदांसाठी भरती


बँक ऑफ इंडियाने २१४ अधिकारी पदांसाठी अर्ज मागविलेले आहेत.याअंतर्गत इकॉनॉमिस्ट, स्टेटिस्टिशियन, रिस्क मॅनेजर, क्रेडिट ऑफिसर यांच्यासह इतरही पदेही भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता:
इकॉनॉमिस्ट (स्केल IV)च्या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्थशास्त्र/इकोनॉमेट्रिक्समध्ये पीएचडी पदवी किंवा ५ वर्षांत विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. 

ऑनलाईन अर्ज प्रारंभ तारीख:
२० सप्टेंबर २०२०

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख:
३० सप्टेंबर २०२०

अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख:
३० सप्टेंबर २०२०

अर्ज फी
एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गात १७५ रुपये जमा करावे लागतील. सर्वसाधारण आणि इतर प्रवर्गातील लोकांना 850 रुपये जमा करावे लागतील. अर्ज फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे भरता येईल.

अर्ज प्रक्रिया:

◆ इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाईट www.bankofindia.co.in/ Career वर जाऊन दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. 

◆ निवडलेल्या उमेदवारांची निवड ऑनलाईन चाचणी/किंवा जीडी/वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

Post a Comment

0 Comments