बार्शी/प्रतिनिधी;
बार्शी शहर व आसपासच्या भागात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे,आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. डॉ. मिलिंद चौधरी कोविड केअर सेंटर उभारून सामाजिक बांधिलकीचा वारसा जपला आहे.
कोरोना संकटावर मात करण्यासाठी शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांच्यासह बार्शीतील काही संस्थाही कार्यरत आहेत.त्रिवेणी लॉन्स, गाडेगाव रोड येथे डॉ. चौधरी यांचे ५० बेडचे कोरोनासाठी सर्व सोयींनी युक्त कोविड केअर सेंटर काम अंतिम टप्प्यात आहे, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हे सेंटर बार्शी करांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
2 Comments
Good job
ReplyDeleteExcellent
ReplyDelete