बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी बाजार समितीत विविध शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात उपलब्ध होताना दिसून येत आहे, उडीद-मूग ला बाजारभाव चांगला मिळत आहे.
बाजारातील अनिल गायकवाड यांच्या आडतीवर साकत येतील शेतकरी रामचंद्र पाटील यांच्या १२५ कट्टे ज्वारीला ५००० हजार रुपये भाव मिळाला आहे. बाजारात सोयाबीन, उडीद-मूग यांची आवक हि मोठया प्रमाणात आहे.
__________________________________________
(Advertise)
_________________________________________
गेल्या काही दिवसापासून पाऊस हि मोठ्या प्रमाणात होताना दिसत, दोन तीन दिवस पावसाने उगडीप दिल्याने बाजारात पिकाची आवक वाढल्याचे चित्र आहे
0 Comments