कोरोना काळात वृद्धांसाठी "आधार"; रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूरचा व पिक एसएप चा उपक्रम

कोल्हापूर: कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव वाढतोच आहे.त्यामुळे वृद्ध लोकांचे हाल होत आहेत,जीवनावश्यक व गरजेच्या वस्तूंसाठी वृद्ध लोकांना व लहान मुलांना बाहेर पडणे धोक्याचे असलेने घरीच थांबावे लागत आहे. या कोरोना काळात पिक एसएप सोबत रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर ने समाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात वृद्धांसाठी "आधार" ची संकल्पना आणली आहे. या संकल्पने अंतर्गत वृद्धांसाठी सर्व लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता एका कॉल वरती पोहोच केले जाणार आहे ते हि माफक दरात. पॉझिटिव्ह ज्या फॅमिली आहेत त्यांना हि डबा व इतर सुविधा सुरु आहेत. त्यासाठी सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते.
या आधार संकल्पाने अंतर्गत पूर्ण कोल्हापूर शहर मध्ये समन्वयक नेमलेले आहेत.

१. अथर्व धनाल -८००७३१६७८८- साळोखे नगर, मोरेमाने नगर, हाडको कॉलनी.
२. यश मालगावे -९७६७९६७८७९ - मंगळवार पेठ, शिवाजी पेठ
३. सुधांशु रुकडीकर - ८९५६८३४१८२- नागाळा पार्क, सर्किट हाऊस, रमण मळा, रामानंद नगर
४. रोहित पाटील -९२६०६०८०८०- रुईकर कॉलनी,मुक्त सैनिक, कसबा बावडा,कदमवाडी
५. शिवका ओझा -८८८८७८०१९४- R. K. नगर, जरग नगर, बळवंत नगर
६. हुसेन बोहरी -७०५७०२६२६०- शिवाजी पार्क
७. प्रत्युष दोषी -९८२२५१५७७२- राजारामपुरी, शाहूपुरी
८. मृण्मयी वडगावकर -९७६६४८९१६९- कदमवाडी
९. नमित जैन -७७६८८११४२०- प्रतिभा नगर, सम्राट नगर, जवाहर नगर
१०. दर्शन ओसवाल -८१४९००२१२१- महाद्वार रोड, छ. शिवाजीराजे पुतळा, गंगावेश
११. ध्रुव मोदी -९८२२६५७८८३- कारंडे मळा, नागाळा पार्क
१२. आदित्य शहा -९३७०९२४०९३- ताराबाई पार्क
१३. सिद्धांत सरनाईक -८३७८०६८०८०- देवकर पाणंद, साने गुरुजी, संभाजी नगर
१४. अस्मिता शहा - ८८३०८८२७००-लक्ष्मीपुरी, न्यू शाहूपुरी
तुमच्या एरिया मधील या समन्वयकांना तुम्ही कॉल करुन माहिती व सेवा घेऊ शकता.

Post a Comment

0 Comments