तावडी/ प्रतिनिधी;
संघर्ष प्रतिष्ठान तावडीचे आरगडे यांचा वाढदिवस होता.तरी वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत, व कोरोना विषाणु च्या पार्श्वभूमीवर जास्त पैशाची उधळपट्टी न करता अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून संपूर्ण तावडी गावातील प्रत्येक घरात संघर्ष प्रतिष्ठान च्या वतिने आर्सेनिक अल्बलम या रोगप्रतिकारक शक्ती वाढीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
या वेळेस प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार व सोशल डिस्टनसिंग चे पालन करण्यात आले.तसेंच संघर्ष प्रतिष्ठान चे सर्व सन्माननीय सदस्य व गावातील जेष्ठ नागरिक या वेळेस उपस्थित होते.
0 Comments