अभिमान वाटेल असे उचलले जॅकलीनने पाऊल
कोरोनाचा कहर वाढतच आहे, अशातच मोठे सेलिब्रिटी आपापल्या परीने मदत करत आहेत, जॅकलीन फर्नांडिस पालघर जिल्ह्यातील दोन गावे पाथर्डी व सकूर दत्तक घेतली आहेत. यासाठी तिने पालघर प्रोजेक्ट साठी तिने 'ॲक्शन अगेन्स्ट हंगर फाउंडेशन' सोबत करार केला आहे, यांच्या माध्यमातून जीवन आवश्यक गरजा, इतर अडचणीत मदत करण्यात येणार आहे.
याविषयी जॅकलीन म्हणते, की चालू वर्षे अत्यंत खडतर आहे पण आपल्यातील काही घटक लोकांना मदत करू शकतात, " मदत करण्याचे मी पूर्वी पासून ठरवले होते, त्यासाठी आवश्यक ते सर्वकाही करेन मला ह्यातून समाधान हि मिळत आहे. समाजाच्या उपयोगी येणे माझ्या आई वडिलांनी शिकवले आहे.
0 Comments