दिवसेंदिवस कोरोनाचे थैमान वाढत आहे, ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. सिरसाव येतील तरुणांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सदर तरुण कंटेंटमेंटमेन झोनमधील आहे.
सिरसाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल ४ पॉझिटिव्ह तर गावातील एक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
0 Comments