भाजपा पन्हाळा तालुका चिटणीस पदी निवड आदिनाथ बंगे यांची निवड


कोतोली :  तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटन तसेच प्रसार व प्रचारासाठी पक्षाची तालुक्यात मजबूत मोट बांधण्याच्या उद्देशाने 'आदिनाथ बंगे 'यांची पन्हाळा तालुका चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
     
आळवे ता.पन्हाळा या गावातील आदिनाथ बंगे यांची त्यांच्या सामाजिक कार्याच्या जोरावर पुढील पाच वर्षांसाठी या पदावर निवड करण्यात आली आहे. ही निवड भारतीय जनता पक्षाचे पन्हाळा तालुका अध्यक्ष सचिन शिपुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

Post a Comment

0 Comments