जिल्ह्यात कोरोनाचा कहर चालुच असुन आज दिवसभरात ७०२ रूग्ण पाॅझिटिव्ह आढळले. तर १२ जणांचा मुत्यु झाला आहे. कोल्हापुरातील आजपर्यन्तची एकुण बाधित ८४९६ एवढी आहे.
आजपर्यन्तची मुत्यु संख्या २२९ झाले आहेत.
कोरोनाचा कहर व पावसाचे थैमान कोल्हापूरवाशियासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
0 Comments