बार्शी भाजपातर्फे घंटानाद आंदोलन ; आमदार राजाभाऊ राऊत यांनी केले नेतृत्व

बार्शी /प्रतिनिधी;

लॉकडाऊन यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यापासून बंद असलेले महाराष्ट्रातील मंदिरे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आज बार्शी येथे मध्ये भारतीय जनता पार्टी वतीने आमदार राजाभाऊ राऊत नेतृत्वाखाली बार्शीतील भगवंत मंदिराजवळ "दार उघड उद्धवा दार उघड " म्हणत घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी विविध घोषणा घंटा देत, सरकार आरोप करत, मॉल उघडता, बाजारपेठ चालू करता धार्मिक स्थळे देवस्थाने बंद का असा सवालही करण्यात आला? महाविकास आघाडी चा धिक्कार असो अशी घोषणाबाजी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments