सिरसाव/ प्रतिनिधी ;
ग्रामीण भागात दिवसेंनदिवस कोरोना थैमान घालत आहे. दि ३ रोजी सिरसाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टरालाच लागण झाल्याने गावांत चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. कोरोना वर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कोरोना च्या जाळ्यात सापडल्याचे दिसतं आहे.
दिवसागणिक वाढत जाणारी कोरोनाची सिरसाव गावासाठी चिंतेची बाब ठरत आहे. लोकांनी सोशल डिस्टनसिंग, मास्कचा वापर करावा असे आवाहन सिरसाव ग्रामपंचायत कडून करण्यात आले आहे.
0 Comments