बार्शी तालुक्यात आज ४७ कोरोना पॉझिटिव्ह


दि, १० ऑगस्ट: शहर ३६ तर ग्रामीण ११ असे एकूण ४७ रुग्ण पॉझिटिव्ह

बार्शी शहर : ३६
सुभाषनगर ०२
रामेश्वर मंदिर ०२
जावळी प्लॉट ०१
देशमुख प्लॉट ०१
४२२ गाडेगाव रोड ०५
भीमनगर ०६
सिद्धार्थ नगर ०१
टिळक चौक ०१
झाडबुके मैदान ०२
दत्त नगर ०३
बांरगुळे प्लॉट ०४
कापसे बोळ ०५
हनुमान रोड ०१
बारबोले प्लॉट ०१
जैन मंदिर ०१

________________
ताज्या बातम्यांसाठी लोकवार्ताच्या फेसबुक पेजला लाईक करा:-
https://www.facebook.com/लोकवार्ता-100352161772004/
________________

बार्शी ग्रामीण: ११
वैराग ०१
घारी ०३
कांदलगाव ०१
चिखर्डे ०१
खडकोनी ०१
खामगाव ०२
दडशिंगे ०२

आज ३८२ अहवालापैकी ४६ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
आज बार्शी तालुक्यातील ४० रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. बार्शीतील आजपर्यंत कोरोनाची १३१७ झाली आहे. ४०२ रुग्णावर उपचार चालू आहेत तर ८७० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

लोकवार्ता अपडेट बार्शी

Post a Comment

0 Comments