आज सायंकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात १०१४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोल्हापूर मधील एकूण रुग्णसंख्या ९९२१ आहे. आज १७० रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंतएकूण ४१२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज १२ जनांचा मृत्यू कोरोना मुळे झाला, आजपर्यंत कोल्हापुरात एकूण २६१ जणांचा मृत्यू झाला. ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५६०९ आहे.
0 Comments