दि,०८ ऑगस्ट शहर ११ तर ग्रामीण १९ असे एकूण ३० रुग्ण पॉझिटिव्ह
बार्शी शहर : ११
राऊत गल्ली ०३
उपळाई रोड ०२
गाडेगाव रोड ०२
मंगळवार पेठ ०१
अन्य ठिकाणी ०३
________________
ताज्या बातम्यांसाठी लोकवार्ताच्या फेसबुक पेजला लाईक करा:-
https://www.facebook.com/लोकवार्ता-100352161772004/
________________
बार्शी ग्रामीण: १९
वैराग ०१
शेळगाव ०१
पिंपरी(आर) ०१
घारी ०५
धामणगाव (दु) ०२
साकत ०२
कांदलगाव ०१
सुर्डी ०१
दडशिंगे ०१
लाडोळे ०३
सरोळे ०१
आज २०४ अहवालापैकी ३० रुग्ण पॉझिटिव्ह आले.
आज बार्शी तालुक्यातील २५ रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. तर दोन रुग्णाचा कोरोना मुळे मृत्यू झाला. बार्शीतील आजपर्यंत कोरोनाची १२३४ झाली आहे. ४०६ रुग्णावर उपचार चालू आहेत तर ७८४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
लोकवार्ता अपडेट बार्शी
0 Comments